साहित्य
स्ट्रॉबेरी: ५
सफरचंद: १/२
गार दूध: २ वाटी
साखर: २ स्पून
बदाम: २
काजू: २
वेलदोडा पूड: २ चिमुटभर
कृती:
१) स्ट्रॉबेरी चांगल्या धुवून घ्या. सफरचंद आणि स्ट्रॉबेरी चे बारीक तुकडे करा. 2
2) नंतर सगळे साहित्य मिक्सर मधे टाकून बारीक करा. ५ मिनिटं च्या आत तुमचा मिल्कशेक तयार झाला
टिप
- तुमच्या आवडीची बाकीचे फळे वापरुन तुम्ही वेगवेगळे प्रकारचे मिल्कशेक तयार करू शकता. उन्हाळ्यामधे भर दुपारी अशा प्रकारचे झटपट होणारे मिल्कशेक प्यायला काही हरकत नाही.
- तुम्हाला पाहिजे आसेल तर त्यात तुम्ही तुमच्या आवडीचे आइस क्रीम सुधा घालू शकता।
Apple Strawberry Milkshake
Ingredients
- Strawberries: 5-6
- Apple: Half
- Cold Milk: 2 Cups
- Sugar: 2 tsp
- Almonds: 2
- Cashew: 2
- Cardamom Powder: 2 Pinch
Procedure
- Wash strawberries with water very well. Cut strawberries and apple into small pieces.
- Blend all above ingredients into blender till it you get very smooth mixture.
- Serve this shake in glass.
Tips
- Instead of apple, strawberries you can use fruits that you like.
- You can use ice -cream of your choice in this shake.
No comments:
Post a Comment