साहित्य
- काळे चने (हरभरा): १ कप
- मध्यम आकाराचा कांदा: २
- कापलेली हिरवी मिरची: ३-४
- बारीक कापलेली कोथिंबीर: १ कप
- दही: १ आणि १/२ कप
- गरम मसाला: १ टी स्पून
- चाट मसाला: २ टी स्पून
- धणे पूड: २ टी स्पून
- लाल मिरची पूड: १ टी स्पून
- हळद: १ टी स्पून
- बेसन: ४ टी स्पून
- हिंग: १/४ टी स्पून
- दालचिनी: १
- जीरे: १ टी स्पून
- काळे वेलदोडे: २-३
- लवंग: ५-६
- तूप: २ टी स्पून
- तेल: २ टी स्पून
- चवीनुसार मीठ
- आदल्या दिवशी रात्री हरभरे ४ कप पाण्यामधे भिजत ठेवा. जुने पाणी काढून टाका. कुक्कर मधे ६ कप पाणी टाकून हरभरे शिजवून घ्या. हरभरे शिजुन गार झाल्यावर ते थोडे स्मॅशर ने स्मॅश करा.
- एक जाड बुडाचे भांड्यात तेल आणि तूप गरम करायला ठेवा. ते गरम झाल्यावर त्यात जीरे टाका. जीरे चांगले उडाले की त्यात गरम मसाला टाकून चांगले भाजा. नंतर त्यात हिंग आणि हिरव्या मिरच्या टाकून २-३ मिनिटे भाजा.
- ते भाजून होईपर्यंत दह्यात १ कप पाणी, बेसन आणि बाकीचे कोरडे मसाले टाकून चांगले मिक्स करा. हे दह्याचे मिश्रण मसाल्या मधे टाका. हे सगळे चांगले एकत्र करा आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यात. उकळी आल्यावर त्यात हरभरे आणि मीठ टाका. हरभरे चांगले हलवुन भांड्यावर झाकण ठेऊन ५-६ मिनिटे शिजू द्या.
- नंतर कापलेली कोथिंबीर आणि कांदा टाकून साजवा. ही गरमागरम भाजी चपाती, पुरी किंवा फुलक्याबरोबर खावा.
Chane Jaiselmer Ke
Ingredients:
- Black Bengal Gram (Kale Chane): 1 Cup
- Medium Sized Onion: 2
- Chopped Green Chillies: 3-4
- Chopped Coriander Leaves: 1 Cup
- Yogurt: 1 & 1/2 Cup
- Garam Masala Powder: 1 tsp
- Coriander Powder: 2 tsp
- Red Chilli Powder: 1 tsp
- Turmeric Powder: 1 tsp
- Chaat Masala: 2 tsp
- Besan (Gram Flour): 4 tsp
- Hing (Asafoetida): 1/4 tsp
- 2 inch Cinnamon: 1
- Cumin Seeds: 1 tsp
- Black Cardamoms: 2-3
- Cloves: 5-6
- Pure Ghee: 2 tbsp
- Oil: 2 tbsp
- Salt to Taste
- Soak bengal gram overnight in 4 cup water. Drain, mix in 6 cup of water and pressure stir fry till done. Then mash the grams slightly.
- Heat up ghee and oil, add cumin seeds, when they crackle mix in the whole garam masala, fry for 1-2 minutes. Mix in asafoetida and chopped green chillies, sautae.
- Then mix yogurt, gram flour, 1 cup water and dry spices very well in a bowl.
- Then add this yogurt mixture in sautaed whole garam masala. Keep stirring till it boils.
Then mix in the grams along with the water they were boiled in. Mix in salt to taste. Mix well. Cover and simmer (boil slowly at low temperature) for 8-10 minutes. - Serve hot decorated with cut coriander leaves and onion .
No comments:
Post a Comment