- सोललेला लसूण: १ वाटी
- लाल मिरची पूड: १ टेबल स्पून
- लिंबाचा रस: १ टेबल स्पून
- चवीनुसार मीठ
सगळे साहित्य एकत्र करून मिक्सर मधे बारीक करा. झाली तुमची चटणी तयार. ही चटणी हवाबंद बाटलीत ठेऊन फ्रीज़ मधे ठेवा. कमीत कमी १ महिना तरी चांगली टिकेल. जरूरी प्रमाणे चटणी काढून घ्या आणि त्यात थोडे पाणी टाकून मग ती चटणी वापरा. ही चटणी तुम्ही कुठल्याही स्नॅक बरोबर खाउ शकता.
Garlic Chutney
Ingredients:
- Garlic Cloves, Peeled: 1 Cup
- Chilli Powder: 1 tbsp
- Lemon Juice: 1 tbsp
- Salt to Taste
- Combine all ingredients and blend it with 1/4 cup of water to smooth paste. Keep it refrigerated.
- Before using, dilute with water and use as required.
gr8
ReplyDeletebhari idea!
ReplyDelete