कोथिंबीर सालसा (Coriander Salsa)


साहित्य
कांद्याची पात: ६ ( फक्त पांढरा भाग)
बारीक कापलेली कोथिंबीर: ३ वाटी
बारीक कापलेला टोमॅटो: १/४ वाटी
बारीक खोवलेले खोबरे: २ टी स्पून
लसूण पाकळी: २
जीरे: १ टी स्पून
हिरवी मिरची: १ - २
लिंबाचा रस: १/४ वाटी
ओलिव तेल: १ - १/२ टी स्पून
चवीपुरते मीठ

कृती
कांद्याची पात धुवून बारीक चिरा. कोथिंबीर सुधा धुवून बाजूला ठेवा. एका छोट्या भांड्यामधे जीरे भाजून घ्या. हे जीरे गरम असतानाच लाटण्याने बारीक करा. फुड प्रोसेस्सेर मधे कांद्याची पात, मिरची आणि लसूण बारीक करा. नंतर त्यात कोथिंबीर, जीरे, लिंबाचा रस, खोबरे, टोमॅटो, तेल आणि पाणी टाकून परत सगळे चांगले बारीक करा. तुमच्या मर्जी प्रमाणे पाणी टाकून सालसा घट्ट - पातळ करा. हा ताजा ताजा सालसा गार किंवा तसाच टॉर्टिला चिप्स बरोबर खावा.


Coriander Salsa

Ingredients:
  • Spring Onion: 6 (White and Light Green Parts Only)
  • Coriander Leaves: 3 Cups
  • Finely Chopped Tomato: 1/4 Cup
  • Finely Shredded Fresh Coconut: 2 tbsp
  • Garlic Cloves: 2
  • Cumin Seeds: 1 tsp
  • Green Chillies: 1 or 2
  • Lime Juice: 1/4 Cup
  • Salt to Taste
  • Olive Oil: 1 & 1/2 tbsp
Procedure:
  1. First wash spring onion and chop them into small pieces. Wash coriander leaves and keep aside.
  2. In a small pan roast cumin seeds & keep aside. When they cool littlebit crush with rolling pin.
  3. In a food processor, process spring onion, garlic and chillies. Then add corainder leaves, crushed cumin, lime juice, coconut,tomato, salt, oil and 1-2 tbsp water. Process it to form a coarse paste. You can adjust the quantity of water according to your desire.
  4. Serve this salsa at room temperature or chilled with tortilla chips or you can use in any taco.

No comments:

Post a Comment