साहित्य
- ब्रेड: ४
- किसलेले मध्यम आकाराचे गाजर: २
- सोया सॉस: १ टी स्पून
- लाल मिरची पूड: १/२ टी स्पून
- हळद: १/४ टी स्पून
- बारीक उभा कापलेला कांदा: १/२
- आले - लसूण पेस्ट: १/२ टी स्पून
- तेल: १ टेबल स्पून
- कोरडी शेंगदाण्याची चटणी किंवा दोडक्याच्या शिरांची चटणी: लागेल तशी
- चविनुसार मीठ
१) एका कढई मधे तेल गरम करायला ठेवा. हे तेल गरम झाले की त्यात कांदा टाका.
२)कांदा थोडा भाजल्यावर त्यात बारीक किसलेले गाजर टाका आणि ३-४ मिनिटे भाजा.
३)नंतर त्यात सोया सॉस, लाल मिरची पूड, हळद, आले - लसूण पेस्ट, मीठ टाकून चांगले हलवा. हे सगळे मिश्रण चांगले शिजू द्यावे. शीजल्यावर हे मिश्रण एका वाटीत काढून ठेवा.
४) नंतर ब्रेड च्या स्लाइस वर थोडी तुमच्या आवडीची चटणी टाका. त्यावर गजाराचे मिश्रण पसरवा आणि परत त्यावर चटणी भूरभुरा.
५) नंतर हे सँडविच, सँडविच मेकर मधे ठेवा. तयार झालेले सँडविच तुमच्या आवडीच्या सॉस बरोबर खावा.
Carrot Sandwich
Ingredients
- Bread Slices: 4
- Finely Grated Medium Sized Carrots: 2
- Soya Sauce: 1 tsp
- Red Chillie Powder: 1/2 tsp
- Turmeric Powder: 1/4 tsp
- Finely Sliced Onion: 1/2
- Ginger Garlic Paste: 1/2 tsp
- Oil: 1 tbsp
- Dry Peanut Chutney or Dry Ridge Gourd Skin Chutney
- Salt to Taste
Procedure
- Heat oil in a small kadhai. When oil warms add onion slices.
- When onion slices become translucent add finely grated carrots and stir fry them for 3-4 minutes.
- Add soy sauce, red chilli powder, turmeric powder, ginger - garlic paste and salt. Mix well. Stir fry on a medium flame till the mixture becomes little sticky. Switch off the flame.
- On two bread slices sprinkle some dry chutney, then put some carrot mixture, again sprinkle some dry chutney and then cover with other bread slice.
- Put this sandwich in the sandwich maker. When they are done serve hot with any sauce.
हे खुपच टेस्टी लागत असावे, बायकोला करायला सांगायला हवे.
ReplyDeletehow lovely..thanks for giving the translation. Though I can read marthi, your pictures are great!
ReplyDelete