**** Grilled Watermelon Salad - English Version ****
साहित्य:
- कलिंगडच्या मोठ्या फोडी: २
- चेरी: ८-१०
- हिरवी द्राक्षे: ८-१०
- ओलिव तेल: १ टी स्पून
- संत्र्याचा रस: १ टेबल स्पून
- लिंबाचा रस: १ टेबल स्पून
- चाट मसाला: गरजेनुसार
- कलिंगडच्या फोडीचे छोटे छोटे तुकडे करा. ते तुकडे ग्रिल वर १ मिनिटे भाजा. जर तुमच्या कडे मोठे ग्रिल असेल तर कलिंगडच्या मोठ्या फोडीच ग्रिल करा आणि नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करा.
- चेरी च्या बिया काढा. चेरी आणि द्राक्षाचे ४ तुकडे करा.
- सगळे साहित्य एका भांड्यामधे चांगले एकत्र करून घ्या. झाले तुमचे ग्रिल कलिंगड सलाड तयार.
Looks and sounds lovely. Unfortunately I cannot read marathi, will be great if an English/Hindi version is possible. Thanks!
ReplyDeleteThank you very much Delhibelle. You can click on Read Here in English link to see english version of this recipe
ReplyDelete