साहित्यः
- १ कप गव्हाचे पीठ
- १/४ कप तांदळाचे पीठ
- १/४ कप बारिक रवा
- २ कप कापलेली काकडी
- चविनुसार हिरव्या मिरच्या, मीठ
- थोडे तेल
कृती:
- मिक्सरमध्ये काकडी, मीठ आणि मिरची घालून चांगली पेस्ट तयार करून घ्या.
- नंतर ह्या पेस्ट मध्ये गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ,रवा आणिगरजेपुरते पाणी घालून चांगले हलून घ्या.
- ह्या पीठाचे नेहमीच्या डोस्यासारखे डोसे तयार करा.
- हे गरमागरम डोसे कोणत्याही चटणी,सॉस किन्वा बटाट्याच्या भाजी बरोबर खाता येतील.
Fashion Deals For Less
No comments:
Post a Comment