मूग सोयाबीन सूप (Moong Soyabean Soup)

साहित्य :
 • एक कप मूग
 • अर्धा कप सोयाबीन / सोयाबीन ग्रनुअल्स / सोयाबीन चन्क्स
 • दोन टोमॅटो
 • दोन टे. स्पून तूप
 • ३-४ लसूण पाकळ्या
 • चवीनुसार मीठ, मीरे पूड, धने पूड, जिरे पूड, लाल तिखट पूड

कृती :
 • मूग, सोयाबीन आणि टोमॅटो कुकर मध्ये चांगले शिजवून घ्या. 
 • लसूण बारीक किसून घ्या नाहीतर बारीक कापून घ्या. 
 • शिजवलेल्या मूग, सोयाबीन आणि टोमॅटो चांगली बारीक पेस्ट करून घ्या. 
 • एका जाड बुडाच्या भांडयामध्ये तूप गरम करून घ्या. त्या तुपात लसूण टाकून लालसर होइपर्यंत भाजा. 
 • नंतर त्यात सगळे मसाले टाकून १० -१५ सेकंद हलवा. 
 • नंतर त्यात भाज्यांची पेस्ट, मीठ आणि गरजेपुरते पाणी घालून चांगले उकळून घ्या.झाला तुमचा मूग सोयाबीन सूप तयार.तृप्ती
Fashion Deals For Less

3 comments:

 1. Chhan !!!!

  visit my blog http://mnbasarkar.blogspot.com(

  Dewan-Ghewan)

  thks.

  mnbasarkar

  ReplyDelete
 2. Moong aani soyabeen kachhe use karayache ka ?

  ReplyDelete
  Replies
  1. Bhijawun shijawale tar shijayla kami wel lagel ani bhijawayche visarale tari kahi problem nahi ..jara jast wel lagel :)

   Delete